SSC बोर्ड गणित मूल्यमापन पद्धती_SSC Mathematics Internal Evaluation Methods
10 वी गणित अंतर्गत मूल्यमापन, प्रात्यक्षिक परीक्षा, बहुपर्यायी चाचणी, SSC बोर्ड गणित मूल्यमापन पद्धती 2025 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत गणित (भाग I व भाग II) या विषयासाठी अद्ययावत मूल्यमापन आराखड्यान…