Type Here to Get Search Results !

इयत्ता नववी मराठी कुमारभारती _iyttaa navavi Marathi Kumarabharati

विद्यार्थी मित्रांनो इयत्ता नववी मराठी कुमारभारती या विषयासाठी परीक्षेत भाषाभ्यास व उपयोजित लेखन अनुक्रमे १६ व २४ गुणांसाठी विचारले जाते. मराठी विषयात उज्ज्वल यश प्राप्त करण्यासाठी भाषाभ्यास व उपयोजित लेखन  या घटकांवर आधारित वेबपेज लिंक आपणासाठी देत आहोत. आम्हांला खात्री आहे, परीक्षेच्या दृष्टीने या वेबपेज वरील माहिती आपणास निश्चितच मार्गदर्शक ठरेल.

परीक्षेसाठी तुम्हाला हार्दिक  शुभेच्छा...! 

सर्व वेबपेजवरील माहिती आम्ही परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहेच; तरीही या वेबपेजवरील माहितीची उपयुक्तता वाढविण्याच्या दृष्टीने येणाऱ्या सर्व सूचना स्वागतार्ह असतील..

विद्यार्थी मित्रांनो,

मराठी कुमारभारती विषयाच्या परीक्षेत भाषाभ्यास आणि उपयोजित लेखन या घटकांना अनुक्रमे १६ आणि २४ गुण दिले जातात. या घटकांमध्ये उत्कृष्ट गुण मिळवण्यासाठी खालील वेबपेजेस तुमच्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरू शकतात:

  1. इयत्ता नववी मराठी - उपयोजित लेखन: या पृष्ठावर उपयोजित लेखनाच्या विविध प्रकारांवर आधारित महत्त्वाच्या नोट्स उपलब्ध आहेत. दैनंदिन व्यवहारातील विचार, कल्पना, भावना आणि अनुभव लेखनातून कसे मांडावेत, याबद्दल येथे माहिती दिली आहे.

  2. Class 9 Marathi Kumarbharati उपयोजित लेखन: या पृष्ठावर पत्रलेखनाचे प्रकार, मागणीपत्र, अनौपचारिक पत्रलेखन यांसारख्या उपयोजित लेखनाच्या घटकांवर सविस्तर माहिती आणि उदाहरणे दिली आहेत.

  3. SCERT Maharashtra Class 9 Marathi Kumarbharati - उपयोजित लेखन: या पृष्ठावर उपयोजित लेखनाच्या विविध प्रकारांवर आधारित प्रश्नसंच आणि त्यांच्या उत्तरांचे स्पष्टीकरण उपलब्ध आहे, जे तुमच्या सरावासाठी उपयुक्त ठरेल.

या वेबपेजेसवरील माहितीचा अभ्यास करून तुम्ही भाषाभ्यास आणि उपयोजित लेखन या घटकांमध्ये चांगले गुण मिळवू शकता.



भाषाभ्यास - व्याकरण घटकावर आधारित कृती 


घटक येथे पहा
1) समास -दविगू, कर्मधारय, द्वंद्व (वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व व इतरेतर द्वंद्व)
2) शब्दसिद्धी - शब्द - प्रत्ययघटित, उपसर्गघटित, अभ्यस्त
3) वाक्प्रचार - ( ०४ कृती देणे व त्यांपैकी ०२ कृती सोडवणे अपेक्षित)


भाषाभ्यास - भाषिक घटकांवर आधारित कृती


घटक येथे पहा
1) शब्दसंपत्ती : ०४ गुण
    अ) समानार्थी शब्द -
    ब) विरुद्धार्थी शब्द -
    क) शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहिणे-
   ड) शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे -
2) लेखननियमांनुसार लेखन- अचूक शब्द ओळखा
3) विरामचिन्हे - विरामचिन्हे ओळखा
4) पारिभाषिक शब्द –

उपयोजित लेखन  


घटक येथे पहा..
पत्रलेखन 
सारांश लेखन 
जाहिरात लेखन           
बातमी लेखन  -
कथा लेखन 
प्रसंग लेखन
आत्मकथन  
वैचारिक लेखन 




   What’s App Group    Study Material  Educational WhatsApp Group








    टिप्पणी पोस्ट करा

    0 टिप्पण्या
    * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.