Type Here to Get Search Results !

पायाभूत चाचणी (PAT) | शिक्षक मार्गदर्शिका | उत्तर सूची | PAT गुण यादी



पायाभूत चाचणी  (PAT) | शिक्षक मार्गदर्शिका | उत्तर सूची | PAT गुण यादी 


    शालेय शिक्षण विभागामार्फत इयत्ता दुसरी ते आठवीसाठी तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात आले आहे –
पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी २.
     पायाभूत चाचणीचे आयोजन दिनांक ६ ते ८ ऑगस्ट २०२५ दरम्यान करण्यात आले आहे. ही चाचणी प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांकरिता होणार असून सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खाजगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांचा समावेश असेल.

या चाचणीद्वारे विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती प्राप्त केल्या आहेत का याची पडताळणी केली जाईल. त्यामुळे शिक्षकांना अध्यापन प्रक्रिया सुधारण्यासाठी दिशा मिळेल आणि कृती कार्यक्रम प्रभावीपणे राबवता येईल.

मुख्य उद्देश: विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेचा आढावा घेऊन अध्यापनात आवश्यक सुधारणा करणे.

प्रस्तुत पायाभूत चाचणी कशी घ्यावी, याबाबत शिक्षकांना आवश्यक सर्वसाधारण सूचना शिक्षक सूचनापत्रात देण्यात आलेल्या आहेत. शिक्षकांनी सदर सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून अनुषंगिक कार्यवाही करावी. तसेच या शिक्षक सूचना www.maa.ac in या वेबसाईटवर चाचणीपूर्वी उपलब्ध असतील. उत्तरसूची चाचणी दिवशी संध्याकाळी वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानुसार उत्तरपत्रिका तपासण्यात याव्यात.

मराठी 

इयत्ताशिक्षक सूचनाउत्तर सूचीPAT गुण यादी
दुसरीडाऊनलोडडाऊनलोडडाऊनलोड
तिसरी डाऊनलोडडाऊनलोडडाऊनलोड
चौथी डाऊनलोडडाऊनलोडडाऊनलोड
पाचवी डाऊनलोडडाऊनलोडडाऊनलोड
सहावी डाऊनलोडडाऊनलोडडाऊनलोड
सातवी डाऊनलोडडाऊनलोडडाऊनलोड
आठवीडाऊनलोड  डाऊनलोडडाऊनलोड

 टीप : उत्तरसूची चाचणीच्या दिवशी संध्याकाळी  www.maa.ac in या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल.

गणित 

इयत्ताशिक्षक सूचनाउत्तर सूचीPAT गुण यादी
दुसरीडाऊनलोडडाऊनलोडडाऊनलोड
तिसरी डाऊनलोडडाऊनलोडडाऊनलोड
चौथी डाऊनलोडडाऊनलोडडाऊनलोड
पाचवी डाऊनलोडडाऊनलोडडाऊनलोड
सहावी डाऊनलोडडाऊनलोडडाऊनलोड
सातवी डाऊनलोडडाऊनलोडडाऊनलोड
आठवीडाऊनलोडडाऊनलोडडाऊनलोड

इंग्रजी  



इयत्ता शिक्षक सूचना उत्तर सूची PAT गुण यादी
दुसरी  डाऊनलोड डाऊनलोड डाऊनलोड
तिसरी डाऊनलोड डाऊनलोड डाऊनलोड
चौथी डाऊनलोड डाऊनलोड डाऊनलोड
पाचवी डाऊनलोड डाऊनलोड डाऊनलोड
सहावी डाऊनलोड डाऊनलोड डाऊनलोड
सातवी डाऊनलोड डाऊनलोड डाऊनलोड
आठवीडाऊनलोडडाऊनलोडडाऊनलोड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.