वर्णनात्मक नोंदी - इयत्ता आठवी मराठी शालेय शिक्षणात वर्णनात्मक नोंदी विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीचे मूल्यमापन करण्यासाठी अत्यंत महत्त्...
वर्णनात्मक नोंदी - इयत्ता आठवी मराठी
शालेय शिक्षणात वर्णनात्मक नोंदी विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीचे मूल्यमापन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात. इयत्ता आठवीतील मराठी विषयासाठी तयार करण्यात आलेल्या वर्णनात्मक नोंदी विद्यार्थीच्या भाषा कौशल्य, लेखन शैली, वाचन क्षमता आणि सर्जनशीलता यावर आधारित असतात.
१. वाचन कौशल्य :
- विद्यार्थी गद्य आणि पद्य स्वरूपातील पाठांचे अर्थ समजून घेतो.
- वाचनाची गती आणि स्पष्टता सुधारली आहे.
- कठीण शब्दांचा अर्थ संदर्भातून समजून घेण्याचा प्रयत्न करतो.
- स्वच्छ आणि शुद्ध वाचन करण्यास सक्षम आहे.
२. लेखन कौशल्य :
- स्वतंत्रपणे निबंध, पत्र, कथा आणि अनुभवलेखन करण्याची सवय आहे.
- शुद्धलेखन आणि व्याकरणाच्या नियमांचे योग्य पालन करतो.
- वाक्यरचना स्पष्ट आणि प्रवाही आहे.
- भावना आणि विचार प्रभावीपणे व्यक्त करतो.
३. व्याकरण व भाषा ज्ञान :
- नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद यासारख्या व्याकरणाच्या संकल्पना समजल्या आहेत.
- संधी, समास आणि वाक्यरचनांमध्ये सुधारणा दिसून येते.
- समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द आणि म्हणींचा योग्य प्रकारे उपयोग करतो.
- भाषा समृद्ध करण्यासाठी विविध साहित्यप्रकारांचा अभ्यास करतो.
४. संभाषण कौशल्य :
- विद्यार्थी स्पष्ट आणि आत्मविश्वासाने संवाद साधतो.
- योग्य शब्दप्रयोग आणि भावनिक अभिव्यक्तीचा उपयोग करतो.
- समूहचर्चा, संवाद लेखन आणि संवादात्मक कृतींमध्ये सक्रिय सहभाग घेतो.
- प्रश्नांना अचूक आणि समर्पक उत्तर देतो.
५. सर्जनशीलता आणि अभिव्यक्ती :
- कविता, गोष्टी आणि रचनात्मक लेखन करण्याची आवड आहे.
- कथा आणि अनुभवलेखन करताना कल्पकतेचा चांगला उपयोग करतो.
- वाचनानंतर स्वतंत्र मत मांडण्याची क्षमता आहे.
- नाटक, संवाद आणि वक्तृत्व स्पर्धांमध्ये उत्साहाने भाग घेतो.
- सुचविलेला भाग वाचताना अर्थपूर्ण व लक्षनिय वागतो.
- सुचविलेल्या कडव्यांचे अर्थ स्पष्ट करतो.
- सुचविलेल्या कडव्यांचे अर्थ सांगतो.
- सुचविलेला भाग/ कथा / प्रसंग सुंदर रीतीने सांगतो.
- सुचविलेल्या विषया अनुषंगाने प्रश्न तयार करतो व विचारतो.
- सुचविलेला विषय भाग अनुषंगाने जलद गतीने खूप सारे प्रश्न बनवून विचारतो.
- सुचविलेल्या गीताचे/ कवितेचे साभिनय सादरीकरण करतो.
- सुचविलेल्या गीताचे/ कवितेचे स्पष्ट उच्चार व योग्य कृतीसह सदर करतो.
- सुचविलेल्या प्रसंगाचे/ संवादाचे योग्य अभिनयासह सादरीकरण करतो.
- सुचविलेल्या प्रसंगाचे / संवादाचे योग्य कृती व हावभावासह सादरीकरण करतो.
- सुचविलेला मजकूर पाहून लिहिताना खूपच आकर्षक पद्धतीने लिहितो.
- सुचविलेला मजकूर पाहून सुंदर वळणदार अक्षरत लिहितो.
- शब्द/ मजकूर लक्षपुर्क ऐकतो व अचूक लिहितो.
- शब्द / मजकूर ऐकून जलद व अचूक लिहीतो.
- दिलेल्या सूचना ऐकतो व तशी कृती करतो.
- दिलेल्या सूचना ऐकून त्याप्रमाणे कृती करतो.
- दिलेल्या घटनांचे छत्रे योग्य क्रमवार लाऊन दाखवितो.
- दिलेल्या घटनांचे चित्र योग्य व अचूक क्रमवार लावतो.
- दिलेले चित्र पाहून त्यावरून चित्राचे अचूक वर्णन लिहितो.
- दिलेले चत्र पाहून योग्य भाषा शैलीत लिहितो.
- सुचविलेल्या मुद्दांच्या आधारे कथा तयार करून सांगतो.
- चित्र पाहून प्रश्न तयार करतो व लिहितो.
- चित्र पाहून अनुरूप प्रश्न तयार करतो.
- दिलेल्या सूचनेप्रमाणे कविता तालासुरात गायन करतो.
- अभ्यास वर्गकार्य दिलेल्या वेळात पूर्ण करतो.
- दिलेल्या पाठ्य घटकाचे प्रकट वाचन करतो.
- दिलेल्या सूचनेप्रमाणे पाठ्यांशाचे लेखन करतो.
- शाळेतील व वर्गातील विविध उपक्रमात सहभागी होतो.
- प्रश्नांची योग्य, समर्पक उत्तरे देतो.
- बोलण्याच्या सुंदर शैली प्रभाव पाडतो.
- स्वतःच्या कथा सुंदररित्या सांगतो.
- बोलताना धीटपणे व नैसर्गिकपणे बोलतो.
- परिपाठाला कथा सुंदररित्या सांगतो.
- सहशालेय उपक्रमात नेहमी सहभाग घेतो.
- विषया अनुषंगाने प्रश्न तयार करतो व विचारतो.
- सुचवलेल्या कडव्याचे अर्थ स्पष्ट करतो.
- विषया अनुषंगाने नाट्यीकरण करतो.
- निबंध लिहिताना आकलन शक्तीचा वापर करतो
- प्रश्नांची योग्य, समर्पक उत्तरे देतो.
- बोलण्याच्या सुंदर शैली प्रभाव पाडतो.
- स्वतःच्या कथा सुंदररित्या सांगतो.
- बोलताना धीटपणे व नैसर्गिकपणे बोलतो.
- परिपाठाला कथा सुंदररित्या सांगतो.
- भाषण करताना अगदी सहजपणे बोलतो.
- स्वतः छोट्या छोट्या कथा तयार करतो.
- बोलताना योग्य वयाप्रमाणे संबोधन करतो.
- स्वतःचे अनुभव श्रवणीय भाषेत सांगतो.
- स्वताच्या गरजा योग्य भाषेत सांगतो.
- संवाद,कथा,गाणे,मजकूर लक्षपूर्वक ऐकतो.
- कवितेच्या ओळी ऐकतो व लगेचच पूर्ण करतो.
- प्रश्नांची उत्तरे स्वतःच्या भाषेत अचूक देतो.
- सूचना लक्षपूर्वक ऐकतो व पालन करतो.
- सुचवलेली कथा सुंदर प्रकारे सादर करतो.
- निबंध लेखन सुंदर करतो.
- सुचवलेला मजकूर पाहून सुंदर अक्षरात लिहितो.
- लेखन अस्खलिखीत व अचूक करतो.
- मजकूर लक्षपूर्वक ऐकतो व अचूक लिहितो.
- पत्रलेखन मायानानुरूप करतो.
- दिलेले चित्र पाहून योग्य भाषा शैलीत वर्णन करतो.
- कवितांचे गायन चालीत सुंदर करतो.
- सुचवलेल्या मुद्द्यांच्या आधारे कथा तयार करतो.
- दिलेल्या विषयावर समर्पकपणे बोलतो.
- इतरांचे मत लक्षपूर्वक ऐकतो.
- स्वतःच्या भावना योग्य शब्दात प्रकट करतो.
- शब्द व वाक्य योग्य व स्पष्ट आवाजात म्हणतो.
- सुचवलेले गीत, कविता अगदी ताला-सुरात म्हणतो.
- शालेय परिपाठात नेहमी सहभाग नोंदवतो.
- पत्रलेखनाचे नियम जाणून लेखन करतो.
- भाषेच्या वापरत व्याकरणाचा उपयोग करतो.
- चित्र पाहून प्रश्न तयार करतो व लिहितो.
- दिलेला स्वाध्याय व वर्गकार्य वेळेत पूर्ण करतो.
- वाचन लेखन करताना मिञाला मदत करतो.
- भाषा वाचन लेखन व सादकीकरण चांगले करतो.
- इतरांनी प्रमाण भाषा वापरावी यासाठी प्रयत्न करतो.
- बोलताना शब्द व वाक्य अचूक व समर्पक वापरतो.
- उदाहरणे पटवून देताना म्हणींचा वापर करतो.
- अभ्यासक्रमातील नवीन शब्दांचा वापर करून बोलतो.
- भाषण करताना अगदी सहजपणे बोलतो.
- बोलीभाषेत प्रमाणभाषेचा वापर करतो.
- बोलताना योग्य वयाप्रमाणे संबोधन करतो.
- मोठ्यांशी बोलताना फार नम्रतेने बोलतो.
- स्वतःच्या गरजा योग्य भाषेत सांगतो.
- प्रश्नांची अगदी योग्य व व्यवस्थित उत्तरे देतो.
- एखाद्या बाबींचे कारण सुंदर रीतीने पटवून देतो.
- सुचविलेले वर्णन अचूक व प्रमाण भाषेत लिहितो.
- स्वतः छोट्या छोट्या कथा तयार करतो.
- स्वतःच्या कथा सुंदर रीतीने सांगतो.
- स्वतःचे अनुभव श्रवणीय भाषेत सांगतो.
- कुठे काय बोलावे काय बोलू नये याचे अचूक ज्ञान आहे-
- बोलण्याची भाषा लाघवी व सुंदर आहे.
- बोलण्याच्या सुंदर शैलीमुळे सर्वाना खूप आवडतो.
- संवाद साधण्याचे कौशल्य उत्तम आहे.
- इतरांचे न पटलेले मत सौम्य भाषत सांगतो.
- सर्वांसमोर बोलताना अगदी धीटपणे बोलतो.
- भाषा वापरताना व्याकरणीय नियम पाळतो.
- स्वतःच्या भावना योग्य शब्दात प्रकट करतो.
- शब्द व वाक्य अगदी जसेच्या तसे प्रकट करतो.
- शब्द व वाक्य योग्य व स्पष्ट आवाजात म्हणतो.
- कवितेच्या ओळी/ कडवे ऐकतो व लगेचच पूर्ण करतो.
- कवितेच्या ओळी/ कडवे ऐकतो व पूर्ण कविता म्हणतो.
- सुचवलेली कथा योग्य व सुंदर भाषेत सांगतो.
- दिलेल्या सूचना लक्षपूर्क ऐकतो व तंतोतंत पालन करतो.
- दिलेल्या सूचनांची अंबलबजावणी योग्य रीतीने करतो.
- सुचवलेले गीत / कविता तालासुरात म्हणतो.
- सुचवलेले गीत / कविता लय, तालासाहित सुरेल आवाजात म्हणतो.
- सुचविलेला भाग योग्य स्वराघात स्पष्ट म्हणतो.
वर्णनात्मक नोंदी - इयत्ता आठवी अडथळ्याच्या- नोंदी विषय - मराठी
- पाठ्य घटकाचे प्रकट वाचन करता येत नाही.
- सूचनेप्रमाणे पाठ्यांशाचे लेखन करत नाही.
- सूचनेप्रमाणे कविता तालासुरात गायन करत नाही.
- अभ्यास वर्गकार्य दिलेल्या वेळात पूर्ण करत नाही.
- शाळेतील व वर्गातील विविध उपक्रमात भाग घेत नाही.
- मोठ्यांशी बोलताना नम्रतेने बोलत नाही.
- उदाहरणे पटवून देताना म्हणींचा वापर करत नाही.
- प्रश्नांची अगदी योग्य व व्यवस्थित उत्तरे देत नाही.
- बोलताना नवीन शब्दांचा वापर करून बोलतो.
- सुचवलेले वर्णन अचूक व प्रमाण भाषेत लिहित नाही.
- सहशालेय उपक्रमात नेहमी सहभाग घेत नाही.
- विषया अनुषंगाने प्रश्न तयार करता येत नाहित.
- सुचवलेल्या कडव्याचे अर्थ स्पष्ट करत नाही.
- विषया अनुषंगाने नाट्यीकरण करत नाही
- निबंध लिहिताना आकलन शक्तीचा वापर करत नाही.
- प्रश्नांची योग्य, समर्पक उत्तरे देत नाही.
- बोलण्याच्या सुंदर शैली प्रभाव पाडत नाही.
- स्वतःच्या कथा सुंदररित्या सांगत नाही.
- बोलताना धीटपणे व नैसर्गिकपणे बोलत नाही.
- परिपाठाला कथा सुंदररित्या सांगता येत नाहीत.
- भाषण करताना अगदी सहजपणे बोलत नाही.
- स्वतः छोट्या छोट्या कथा तयार करत नाही
- बोलताना अयोग्य वयाप्रमाणे संबोधन करतो.
- स्वतच्चे अनुभव अश्रवणीय भाषेत सांगतो.
- स्वताच्या गरजा अयोग्य भाषेत सांगतो.
- संवाद, कथा, गाणे, मजकूर लक्षपूर्वक ऐकत नाही.
- कवितेच्या ओळी ऐकतो व लगेचच विसरतो.
- प्रश्नांची उत्तरे स्वतःच्या भाषेत चूकीची देतो.
- सूचना लक्षपूर्वक ऐकतो पण पालन करत नाही.
- सुचवलेली कथा सादर करता येत नाही.
- निबंध लेखन करत नाही.
- मुचवलेला मजकूर पाहून सुंदर अक्षरात लिहित नाही.
- लेखन अम्खलिखीत व चूकीचे करतो.
- मजकूर लक्षपूर्वक ऐकतो व चूकीचे लिहितो.
- पत्रलेखन मायानानुरूप करत नाही
- दिलेले चित्र पाहून योग्य भाषा शैलीत वर्णन करत नाही.
- कवितांचे गायन चालीत सुंदर करत नाही
- मुचवलेल्या मुद्द्यांच्या आधारे कथा तयार करत नाही
- दिलेल्या विषयावर समर्पकपणे बोलत नाही.
- इतरांचे मत लक्षपूर्वक ऐकत नाही.
- पाठ्य घटकाचे प्रकट वाचन करता येत नाही.
- सूचनेप्रमाणे पाठ्यांशाचे लेखन करत नाही.
- सूचनेप्रमाणे कविता तालासुरात गायन करत नाही.
- अभ्यास वर्गकार्य दिलेल्या वेळात पूर्ण करत नाही.
- शाळेतील व वर्गातील विविध उपक्रमात भाग घेत नाही.
- मोठ्यांशी बोलताना नम्रतेने बोलत नाही.
- उदाहरणे पटवून देताना म्हणींचा वापर करत नाही.
- प्रश्नांची अगदी योग्य व व्यवस्थित उत्तरे देत नाही.
- बोलताना नवीन शब्दांचा वापर करून बोलतो.
- सुचवलेले वर्णन अचूक व प्रमाण भाषेत लिहित नाही.
- सहशालेय उपक्रमात नेहमी सहभाग घेत नाही.
- विषया अनुषंगाने प्रश्न तयार करता येत नाहित.
- सुचवलेल्या कडव्याचे अर्थ स्पष्ट करत नाही.
- विषया अनुषंगाने नाट्यीकरण करत नाही
- निबंध लिहिताना आकलन शक्तीचा वापर करत नाही.
- प्रश्नांची योग्य, समर्पक उत्तरे देत नाही.
- बोलण्याच्या सुंदर शैली प्रभाव पाडत नाही.
- स्वतःच्या कथा सुंदररित्या सांगत नाही.
- बोलताना धीटपणे व नैसर्गिकपणे बोलत नाही.
- परिपाठाला कथा सुंदररित्या सांगता येत नाहीत.
- भाषण करताना अगदी सहजपणे बोलत नाही.
- स्वतः छोट्या छोट्या कथा तयार करत नाही
- बोलताना अयोग्य वयाप्रमाणे संबोधन करतो.
- स्वतःचे अनुभव अश्रवणीय भाषेत सांगतो.
- स्वताच्या गरजा अयोग्य भाषेत सांगतो.
- संवाद,कथा,गाणे,मजकूर लक्षपूर्वक ऐकत नाही.
- कवितेच्या ओळी ऐकतो व लगेचच विसरतो.
- प्रश्नांची उत्तरे स्वतःच्या भाषेत चूकीची देतो.
- सूचना लक्षपूर्वक ऐकतो पण पालन करत नाही.
- सुचवलेली कथा सादर करता येत नाही.
- निबंध लेखन करत नाही.
- सुचवलेला मजकूर पाहून सुंदर अक्षरात लिहित नाही.
- लेखन अस्खलिखीत व चूकीचे करतो.
- मजकूर लक्षपूर्वक ऐकतो व चूकीचे लिहितो.
- पत्रलेखन मायानानुरूप करत नाही
- दिलेले चित्र पाहून योग्य भाषा शैलीत वर्णन करत नाही.
- कवितांचे गायन चालीत सुंदर करत नाही
- सुचवलेल्या मुद्द्यांच्या आधारे कथा तयार करत नाही
- दिलेल्या विषयावर समर्पकपणे बोलत नाही.
- इतरांचे मत लक्षपूर्वक ऐकत नाही.
COMMENTS