Maharashtra Government Employees Salary DA Calculator

 

Salary- DA- Calculator-50%
Salary - DA - 50% - Calculator

7th pay commission salary calculator कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ थकबाकीने मिळणारा महागाई भत्ता फरक काढा काही सेकंदात.

"Salary DA Calculator"

7th pay commission salary calculator

सर्व शासकीय कर्मचारी बंधू आणि भगिनींनो नमस्कार, मित्रांनो  केंद्रीय कर्मचाऱ्यांना ५०% महागाई भत्ता केंद्रशासनाने लागू केला असून आपल्याला तर माहीतच आहे की केंद्राप्रमाणेच राज्य शासन सुद्धा विलंबाने का होईना आपल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देऊ करत असते. परंतु ५०% महागाई भत्यानुसार आपल्या पगारात कितीने वाढ होते तसेच राज्य कर्मचाऱ्यांना ५०% महागाई भत्ता कधी लागू होणार व आपल्या पगारात नक्की कितीने वाढ होईल ही सर्व माहिती आपण येथे पाहू शकाल. यासाठी फक्त आपल्याला आपले बेसिक माहित असणे आवश्यक आहे.

Salary DA Calculator

50 % महागाई भत्त्याप्रमाणे होणारी  पगारवाढ पाहण्यासाठी  खालील स्टेप्स पहा. 'Salary DA Calculator'

1) प्रथम Enter your basic pay: या ठिकाणी आपले सध्याचे ( जुलै २०२3 ) मूळ वेतन (बेसिक) लिहा.

2) New Salary या tab ला क्लिक केल्यावर तुम्हाला Result या ठिकाणी 50% प्रमाणे D.A. दिसेल.

3) Old Salary  या tab ला क्लिक केल्यावर तुम्हाला Result या ठिकाणी 46 % प्रमाणे D.A. दिसेल.

4)  Calculate Increase  या tab ला क्लिक केल्यावर तुम्हाला तुमची होणारी पगारवाढ दिसेल.

6) खालील रकान्यात मागील महिन्याचा  Difference Amount ( मिळणारा फरक )  पाहायला मिळेल.


Salary Calculator

Salary Calculator (50% Dearness Allowance)

New Salary

Enter your basic pay:

Dearness Allowance:



Result:

Salary Calculator(46% Dearness Allowance)

Old Salary


Dearness Allowance:



Result:

Salary Increase ( वेतनात झालेली वाढ )


Salary Increase:


Difference Amount ( मिळणारा फरक )


Difference Amount:

Made by Gorakshnath Shinde

Previous Post Next Post