10 वी गणित अंतर्गत मूल्यमापन, प्रात्यक्षिक परीक्षा, बहुपर्यायी चाचणी, SSC बोर्ड गणित मूल्यमापन पद्धती 2025
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत गणित (भाग I व भाग II) या विषयासाठी अद्ययावत मूल्यमापन आराखड्यानुसार 80 गुणांची लेखी परीक्षा व 20 गुणांचे अंतर्गत मूल्यमापन योजना निश्चित करण्यात आली आहे.
- अंतर्गत मूल्यमापनासाठी निवडलेले गृहपाठ, प्रात्यक्षिकांच्या नोंदी किंवा चाचण्यांचे दस्तावेज पुरेशा कालावधीसाठी शालेय दप्तरी जतन करून ठेवणे अनिवार्य आहे.
- अंतर्गत मूल्यमापनामुळे शिक्षण प्रक्रियेत सातत्यपूर्ण अध्ययनास चालना मिळते. त्यामुळे दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना या मूल्यमापनासंबंधी व्यवस्थित माहिती असणे आवश्यक आहे. गणित (भाग 1 व भाग II) या विषयाच्या अंतर्गत मूल्यमापनात गृहपाठ, गणित प्रात्यक्षिक परीक्षा किंवा बहुपर्यायी चाचण्या घेण्यात येणार आहेत.
- अंतर्गत मूल्यमापनातील गृहपाठ, गणित प्रात्यक्षिक किंवा बहुपर्यायी चाचणी या तिन्ही प्रकारांचा सराव व्हावा म्हणून पुरेसे गृहपाठ, गणित प्रात्यक्षिके व चाचण्या यांचा सराव करावा
मूल्यमापनाच्या प्रत्येक विभागाच्या शेवटी गुणदान तक्ते देण्यात आले आहेत. तसेच अंतर्गत मूल्यमापनाचा एकूण गुणदान तक्ताही देण्यात आला आहे.
लेखी परीक्षा-
गणित भाग 1 (बीजगणित) 40 गुण
गणित भाग 2 (भूमिती)- 40 गुण
अंतर्गत मूल्यमापन- 20 गुण
एकूण गुण- 100 गुण ( 40+40+20=100 )
अंतर्गत मूल्यमापनाची 20 गुणांची विभागणी
गृहपाठ
गृहपाठ -गणित भाग – 1 = 05 गुण
गृहपाठ -गणित भाग – 2 = 05 गुण
एकूण गुण = 10 गुण
प्रात्यक्षिक परीक्षा / (MCQ) बहुपर्यायी चाचणी
प्रात्यक्षिक परीक्षा गणित भाग -1 /(MCQ) बहुपर्यायी चाचणी = 05 गुण
प्रात्यक्षिक परीक्षा गणित भाग -2 /(MCQ) बहुपर्यायी चाचणी =05 गुण
एकूण गुण = 10 गुण

अंतर्गत मूल्यमापन उत्तम त-हेने होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार हा लेख तयार केला आहे. तरीही हा लेख अधिकाधिक उपयुक्त होण्यासाठी काही सूचना असल्यास त्यांचा आनंदाने विचार केला जाईल.
विषय | डाउनलोड करा |
---|---|
गणित भाग -1 | बहुपर्यायी चाचणी |
गणित भाग -2 | बहुपर्यायी चाचणी |
गणित भाग -1 | प्रात्यक्षिक शिट्स |
गणित भाग -2 | प्रात्यक्षिक शिट्स |
विषय | डाउनलोड करा |
---|---|
गणित ( सेमी इंग्रजी ) भाग -1 व 2 | प्रात्यक्षिक शिट्स |
गणित अंतर्गत मूल्यमापन प्रश्न आणि उत्तर, 10 वी गणित सराव प्रश्न PDF डाउनलोड, गणित प्रकरणानुसार मूल्यमापन मार्गदर्शक, SSC बोर्ड गणित मूल्यमापन पद्धती, गणितात जास्त गुण कसे मिळवावे?, गणित MCQ प्रश्नसंच आणि उत्तरतालिका, दहावी गणित सोडवलेले प्रश्नपत्रिकेचे उदाहरण, Mathematics Internal Evaluation Methods, Internal Assessment in Mathematics Class 10, Mathematics Internal Evaluation Question Paper, Best Strategies for Math Internal Assessment, How to Score High in Mathematics Internal Exam, Mathematics Internal Marks Calculation. CBSE/SSC Math Internal Assessment Guidelines, Mathematics Internal Evaluation Sample Questions, Download Mathematics Internal Evaluation PDF, Math Internal Assessment Tips for Students
विषय संपूर्ण अंतर्गत मूल्यमापन नोंदी भाषा (मराठी, हिंदी, इंग्रजी) तोंडी परीक्षा गुणदान नोंदी गणित गृहपाठ, प्रात्यक्षिक परीक्षा, बहुपर्यायी चाचणी MCQ विज्ञान व तंत्रज्ञान प्रात्यक्षिक परीक्षा, उपक्रम सामाजिक शास्रे गृहपाठ, प्रात्यक्षिक परीक्षा, बहुपर्यायी चाचणी MCQ आरोग्य व शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमावर आधारीत लेखन कार्य व प्रात्यक्षिक परीक्षा जलसुरक्षा उपक्रम, प्रकल्प, लेखी, तोंडी संरक्षण शास्र उपक्रम, प्रकल्प, लेखी, तोंडी
विषय | संपूर्ण अंतर्गत मूल्यमापन नोंदी |
---|---|
भाषा (मराठी, हिंदी, इंग्रजी) | तोंडी परीक्षा गुणदान नोंदी |
गणित | गृहपाठ, प्रात्यक्षिक परीक्षा, बहुपर्यायी चाचणी MCQ |
विज्ञान व तंत्रज्ञान | प्रात्यक्षिक परीक्षा, उपक्रम |
सामाजिक शास्रे | गृहपाठ, प्रात्यक्षिक परीक्षा, बहुपर्यायी चाचणी MCQ |
आरोग्य व शारीरिक शिक्षण | अभ्यासक्रमावर आधारीत लेखन कार्य व प्रात्यक्षिक परीक्षा |
जलसुरक्षा | उपक्रम, प्रकल्प, लेखी, तोंडी |
संरक्षण शास्र | उपक्रम, प्रकल्प, लेखी, तोंडी |