महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे
माध्यमिक शालांत परीक्षा फेब्रुवारी / मार्च
अंतर्गत मूल्यमापन_ सामाजिक शास्त्र
सन २०१९-२० पासून इ.९ वी व इ. १० करिता विषय योजना व सुधारित मूल्यमापन योजना खाली नमूद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.
- लेखी मूल्यमापनासोबत विद्यार्थ्याच्या वेगवेगळ्या क्षमतांचे मापन करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सातत्यपूर्ण मूल्यमापन होण्यासाठी अंतर्गत मूल्यमापन समाविष्ट करण्यात येत आहे.
- इ.९ वी व इ. १० करिता भाषा आणि सामाजिक शास्त्रे या विषयांकरिता लेखी परीक्षेव्दारे मूल्यमापन ८० गुणांचे व अंतर्गत मूल्यमापन २० गुणांचे राहील.
- इ. १० वीची अंतिम परीक्षा (राज्य मंडळामार्फत घेण्यात येणारी) ही केवळ इ. १० वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.
- अंतर्गत मूल्यमापनामध्ये विद्यार्थ्यांकरिता द्यावयाचे प्रकल्प हे समावेशित स्वरूपाचे असतील व हे प्रकल्प शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून वर्गात करून घ्यावेत.
- इ.९ वी व इ. १० वीच्या अंतिम परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व घटकनिहाय गुणभार राज्य मंडळ स्तरावर संबंधित विषयांच्या अभ्यास समितीच्या अभ्यास गटाच्या सहायाने निश्चित केले जाईल.
- इ.९ वी व इ. १० मध्ये उत्तीर्ण होण्याकरिता विद्यार्थ्यास प्रत्येक विषयात लेखी व अंतर्गत मूल्यमापन मिळून किमान ३५ टक्के गुण प्राप्त करणे अनिवार्य राहील,
- राज्य मंडळाच्या प्रचलीत निकषाप्रमाणे सवलतीच्या गुणांची तरतूद (Grace Marks System) सुरू राहील तसेच शास्त्रीय कला, चित्रकला, लोककला व क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविणान्या / सहभागी होणाऱ्या विद्याथ्र्यांना देण्यात येणारे सवलती अतिरिक्त गुण प्रचलीत निकषाप्रमाणे सुरू राहतील.
- इ. ९ वी व इ. १० वी साठी विषय योजना, मूल्यमापन योजना व परीक्षेचा कालावधी याबद्दलचा तपशील सोबत दिल्याप्रमाणे आहे.
अंतर्गत मूल्यमापन_ सामाजिक शास्त्र

अंतर्गत मूल्यमापन : गुण २०
इ. १० वी विषय- सामाजिकशास्त्र
अ) इतिहास + राज्य : 10 गुण
आ) भूगोल : 10 गुण
------------------------------------------
एकूण = : 20 गुण
अ) इतिहास + राज्य : 10 गुण
आ) भूगोल : 10 गुण
------------------------------------------
एकूण = : 20 गुण
इ. १० वी विषय- सामाजिकशास्त्र अंतर्गत मूल्यमापन गुण विभाजन खालीलप्रमाणे
- इतिहास +राज्यशास्त्र व भूगोल या विषयाचे गृहपाठ किंवा उपक्रम
- इतिहास+राज्यशास्त्र बहुपर्यायी चाचणी MCQ
- भूगोल बहुपर्यायी चाचणी MCQ
वरीलप्रमाणे अंतर्गत मूल्यमापनाचे नियोजन असावे..
विषय : इतिहास+राज्यशास्त्र
इ. | इयत्ता | 10 वी | दहावी | 9 वी | नववी | मराठी | हिंदी | इंग्रजी | गणित | भूमिती | विज्ञान आणि तंत्रज्ञान | इतिहास | भूगोल | सामाजिकशास्रे | समाजशास्र |आरोग्य व शारीरिक शिक्षण | संरक्षणशास्र | जलसुरक्षा | वैकल्पिक | सर्व | विषय | अंतर्गत मूल्यमापन | यादी | excel | pdf | download | 2024 |SSC Board Exam Internal Marks List 2023 | एसएससी बोर्ड परीक्षा अंतर्गत गुणांची यादी 2022 | yatta | 10th | X | 9th | Ninth | Marathi | Hindi | English | Mathematics Geometry | Science and Technology | History | Geography Sociology | Sociology | Health & Physical Education | Protection | Water safety Optional topics | Internal Evaluation | List | Excel | pdf | Download | 2022 | List of marks under SSC board exam 2022 | List of marks under SSC board exam 2022 |ssc-board-exam-internal-marks--antrgat-mulymapan-list