TEXT TO SPEECH CONVERTER
text to converter मध्ये आपण text box लिहिलेला मजकूर आवाजाच्या स्वरूपात ऐकायला मिळेल. त्यासाठी आपल्याला text या कॉलम मध्ये काही मजकूर टाईप करावा लागेल आणि तो टाईप केल्यानंतर आपल्याला ज्या भाषेमध्ये हवा आहे ती भाषा निवडा भाषा निवडल्या नंतर Speak या बटणावर क्लिक केल्यानंतर तो मजकूर आपल्याला आवाजाच्या स्वरूपामध्ये ऐकायला मिळेल
Post a Comment