प्रगती पत्रकावरील नोंदी २०२३
प्रगती पत्रकावर करावयाच्या नोंदी_ विशेष प्रगती, आवड व छंद , सुधारणा आवश्यक
विशेष प्रगती |
⇨ शालेय शिस्त आत्मसात करतो. ⇨ दररोज शाळेत उपस्थित राहतो. ⇨ वेळेवर अभ्यास पूर्ण करतो. ⇨ गृहपाठ वेळेत पूर्ण करती. ⇨ स्वाध्यायपुस्तिका स्वतः पूर्ण करतो. |
⇨ वाचन स्पष्ट व शुद्ध करतो. ⇨ कविता पाठांतर करतो, सुरात गातो. ⇨ इंग्रजी शब्दाचा उच्चार शुद्ध करतो. ⇨ ऐतिहासिक माहिती मिळवतो चित्रकलेत विशेष प्रगती. ⇨ दैनंदीन व्यवहारात ज्ञानाचा उपयोग करत गणितातील क्रिया अचूक करतो. |
⇨ शिक्षकाविषयी आदर बाळगतो. ⇨ शालेय उपक्रमात सहभाग घेतो. ⇨ सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतो. ⇨ प्रयोगाचे निरीक्षण लक्षपूर्वक करतो. ⇨ खेळ उत्तम प्रकारे खेळतो. |
⇨ विविध खेळ प्रकारात भाग घेतो. ⇨ समानार्थी शब्दांचा संग्रह करतो. ⇨ दिलेले काम वेळेवर पूर्ण करतो. ⇨ प्रयोगाची मांडणी अचूक करतो. ⇨ चित्रे छान काढतो व रंगवतो. |
⇨ उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतो. ⇨ प्रयोगवहीत आकृत्या छान काढतो. ⇨ दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करतो. ⇨ स्वाध्याय स्वतः समजून सोडवितो. ⇨ शाळेत नियमित उपस्थित राहतो. |
⇨ वाचन स्पष्ट उच्चारात करतो. ⇨ शब्दांचे वाचन स्पष्ट करतो. ⇨ संभाषणात हिंदी भाषेचा वापर करतो. ⇨ कोणत्याही खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो. ⇨ वाचन स्पष्ट व अचूक करतो |
⇨ चित्राचे निरीक्षण करतो व वर्णन सांगतोः ⇨ नियमित शुद्धलेखन करतो. ⇨ शालेय उपक्रमात सहभाग घेती स्वाध्याय वेळेवर पूर्ण करतो. ⇨ कार्यानुभवातील वस्तू बनवितो. ⇨ तोंडी प्रश्नांची उत्तरे सांगतो. ⇨ गणितातील उदाहरणे अचूक सोडवितो. |
⇨ प्रयोगाची मांडणी व्यवस्थित करतो. ⇨ सुविचार व बोधकथासंग्रह करतो. ⇨ हिंदीतून पत्र लिहितो. ⇨ परिपाठात सहभाग घेतो. ⇨ इंग्रजी शब्दांचा उच्चार स्पष्ट करतो. ⇨ क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतो. |
⇨ प्रयोगाआधी कृती अचूक करतो. ⇨ आकृत्या सुबक काढतो. ⇨ वर्गाचे नेतृत्व चांगल्याप्रकारे करतो. ⇨ वर्तमानपत्राची कारणे संग्रहीत करतो. ⇨ शाळा बाह्य परीक्षेत सहभाग नोंदवतो. ⇨ सांस्कृतिक कार्यात सहभागी होतो. ⇨ व्यवहार ज्ञान चांगले आहे. |
⇨ अभ्यासात सातत्य आहे. ⇨ वर्गात क्रियाशील असतो. ⇨ अभ्यासात नियमितता आहे. ⇨ वर्गात लक्ष देवून ऐकतो. ⇨ प्रश्नांची उत्तरे विचारपूर्वक व अचूक देतो. ⇨ गटकार्यात व परिपाठात उस्फूर्त सहभाग असतो. ⇨ अक्षर वळणदार काढण्याचा प्रयत्न करतो. ⇨उपक्रम व स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो. |
⇨ वर्गात नियमित हजर असतो. ⇨ स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो. ⇨ खेळण्यात विशेष प्रगती. ⇨ Activity मध्ये सहभाग घेतो. ⇨ सर्व विषयाचा अभ्यास उत्तम. ⇨ विविध प्रकारची चित्रे काढतो. ⇨ आपले विचार अनुभव भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो. ⇨ ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वतःच्या शब्दात सांगतो. ⇨ बोलताना या स्पष्ट उच्चार करतो. |
⇨ कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो. ⇨ प्रभावीपणे प्रकटवाचन करतो. ⇨ मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो. ⇨ आत्मविश्वासपूर्वक बोलतो. ⇨ दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो. ⇨ लक्षपूर्वक एकाग्रतेने व समजपूर्वक मुकवाचन करतो. ⇨ योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो. ⇨ विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो. ⇨ स्वतःहून प्रश्न विचारतो. |
⇨ कविता तालासुरात साभिनय म्हणतो. ⇨ नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो. ⇨ नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो. ⇨ दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो. ⇨ विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो. ⇨ बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक आणतो. ⇨ व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो. ⇨ भाषण, संभाषण संवाद, चर्चा एकाग्रतेने ऐकतो. |
⇨ बोधकथा वर्तमानपत्रे, मासिके इ. वाचतो व इतरांना माहिती सांगतो. ⇨ ऐकलेल्या वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष काढतो. ⇨ मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो. ⇨ निबंध लेखनात आपल्या भाषेत विचार मांडतो. ⇨ शब्द वाक्प्रचार म्हणी. बोधवाक्ये इ या लेखनात वापर करतो. ⇨ अवांतर वाचन करतो. ⇨ गोष्टी, कविता,लेख,वर्णन इ. स्वरूपाने लेखन करतो. |
⇨ मुद्देसूद लेखन करतो. ⇨ शुद्धलेखन अचूक करतो. ⇨ अचूक अनुलेखन करतो. ⇨ स्वाध्याय अचूक सोडवितो. ⇨ स्वयंअध्ययन करतो. ⇨ अडचणी समस्या शिक्षकाकडे मांडतो. ⇨ संग्रहवृत्ती जोपासतो. |
⇨ नियम, सुचना शिस्त यांचे पालन करतो. ⇨ भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो. ⇨ लेखनाचे नियम पाळतो. ⇨ लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो. ⇨ वाक्प्रचार व म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो. ⇨ दिलेल्या वेळेत प्रकटवाचन, मुकवाचन करतो. |
⇨ पाठातील शंका विचारतो. ⇨ हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे. ⇨ गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर करतो. ⇨ वाचनाची आवड आहे. ⇨ कविता चालीमध्ये म्हणतो. ⇨ अवांतर वाचन पाठांतर करतो. ⇨ उपक्रम सहभाग आवडीने घेते ⇨ गटचर्चेत आवडीने सहभाग घेते ⇨ प्रात्यक्षिकात आवडीने सहभाग घेते ⇨ स्वाध्याय आवडीने सोडवते ⇨ गृहपाठ आवडीने पूर्ण करते ⇨ हस्ताक्षर स्पर्धेत सहभागी होते ⇨ कार्यानुभवातील वस्तु बनवितो ⇨ बोलताना प्रमाण भाषेचा वापर करतो |
⇨ प्रश्नांची अचूक उत्तरे देतो. ⇨ सुविचाराचा संग्रह करतो. ⇨ दिलेल्या विषयावर निबंध लिहितो. ⇨ बोधकथा सांगतो. ⇨ वाक्प्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग करतो |
|
🅞🅞आवड व छंद 🅞🅞 |
🅞 चित्रे काढतो. |
🅞 अवांतर वाचन करणे. |
🅞 वाचन करणे. |
🅞 उपक्रम तयार करणे. |
🅞 गोष्टी वाचणे. |
🅞 संगणक हाताळणे. |
🅞 निसर्गाची आवड आहे. |
|
🅞🅞 सुधारणा आवश्यक 🅞🅞 |
🅞 वाचन लेखनाकडे लक्ष दयावे. |
🅞 खेळात सहभागी व्हावे. |
🅞 प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा. |
🅞 शुद्धलेखनामध्ये प्रगती करावे. |
🅞 अक्षर सुधारणा आवश्यक. |
🅞 खेळात सहभागी व्हावे. |
🅞 कैलेंडर वाचन करून प्रश्न सोडवणे आवश्यक. |
🅞 अनावश्यक हालचाली टाळणे आवश्यक. |
🅞 सरळ रेषेत लेखन आवश्यक. |
|
|
|
|
|
|
🅞🅞 व्यक्तिमत्व गुणविशेष 🅞🅞 |
🅞 आपली मते मुद्देसुद, थोडक्यात मांडतो आपली मते ठामपणे मांडतो. |
🅞 स्वतःच्या आवडी-निवडी बाबत स्पष्टता आहे. |
🅞 शिक्षकाच्या आज्ञेचे पालन करतो. |
|
Post a Comment