सदर इयत्ता पहिली करिता संकलित मूल्यमापन परीक्षा द्वितीय सत्र प्रश्नपत्रिका pdf स्वरूपात सरावासाठी दिलेला असून विद्यार्थ्यांचा अधिकाधिक सराव होणे हा हेतू आहे. पुस्तकाचा वापर करून संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका पूर्ण सोडवा. विद्यार्थ्याने स्वतः ही संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका शिक्षकांच्या मदतीने सोडवावी.
संकलित मूल्यमापन द्वितीय सत्र परीक्षा या परीक्षेसाठी सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा भरपूर सराव करून घ्यावा. या वेबपेज मध्ये सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश करण्यात आला आहे. Examination 2023 सदर prshanpatrika या सुधारित आराखड्यानुसार रचित केल्या आहे. Sanklit mulymapan dvitiy stra यासाठी निश्चित उपयोगी पडेल. या सरावाने विद्यार्थ्यांना परीक्षेत उज्ज्वल यश लाभेल असा विश्वास आम्हाला वाटतो.
Iyatta First Second Session Compiled Evaluation Question Paper _2022 -23