( इयत्ता दहावी : मराठी कुमारभारती ) कवितेच्या ओळींचे रसग्रहण kavitechya olenche rasgrahan
कवितेच्या ओळींचे रसग्रहण प्रश्न २ (इ) हा कवितेच्या पंक्तींच्या रसग्रहणावर आधारित प्रश्न असणार आहे. कृतिपत्रिकेत ४ गुणांचा हा प्रश्नप्रकार असून, त्याचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल : पाठ्यपुस्तकातील प्रश्न २ (अ) व (आ) साठी दिलेल्या कविता सोडून कोणत्या…